whatsapp status in text

तुमको👉🏻 तो #जान से 😘प्यारा बना लिया... #दिल ❤का सुकून #आॅखो👀 का #तारा🌟 बना लिया.... अब साथ दो 👫या ना दो👸🏽 ये तुम्हारी #मर्जी, हम ने तो तुम्हे #जिंदगी 😍बना लिया....

........


 Ek झलक’ 😎 फुल कडक
‘ ‘ फिर मैं जब आगे चलता हू woh मुझे कहती है .Please यार ek बार तो ‪#‎पलट‬।”😋


.........


 #_खिडकीतून येणार्या वार्याने
उडणारे तुझे #_केस ...
जेव्हा तू ,
एका बोटाने #_कानामागे टाकतेस,
तेव्हा खरच तू खूप #_सुंदर दिसतेस

..........

 तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी
सुगंध त्याचा सुकनार नाही रे......

.........

 जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत
कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत...@

........

 भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच
आज पेरलेली रोपटी कालांतराने उगवतीलच..@

........


 माझा आधार व्हायला शब्द कधिही तयार असतात
अगदि तसच माझा आजार व्हायला तुझ्या आठवणिही तयार असतात..@....

..........

 जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं
ह्र्दयाच्या पंखावरती
तुझंच नाव कोरुन ठेवलय....@....

........

 समईला साथ आहे जोतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची...@....

.........

 तुझ्यासाठी आणलेले गुलाबच लाल फुल🌹🌹🌹
माझ्या हातातच राहिले कारण दुसरया कुणी दिलेलं
गुलाबच लाल 🌹🌹🌹फुल तुझ्या हातात पाहिलं😞😞😞...@...💞💕💞💕💞💕

...........

 साकारलेल्या त्या भावनांना का आज शब्दच नाहीत ?
का त्या डोळ्यांमध्ये माझी एक ओळखही नाही...@...💞💕💞💕💞💕💞


..........

 जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली ...@...💞💞💞💞💞

...........

 कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण
जवळ असूनही लक्षातच आलं नाही
तुझं एकटीच तडफडण...@...💞💞💞💞

  ......

 काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत
मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत...@k
...💞💞💞

Post a Comment

0 Comments