600+ whatsapp status about love, attitude, funny & quotes(latest 2018)

we have the latest 2018 whatsapp status about sad status, love status, funny status, alone, attitude status and lots of great quotes. our 2018 list has whatsapp status in hindi and english, we have the perfect lines for whatsapp jokes and funny statuses

Contact Form

Name

Email *

Message *

loading...

YOUR EXTRA MONEY

PopAds.net - The Best Popunder Adnetwork

Followers

Monday 1 January 2018

whatsapp marathi status in text

  Azlan sayyed       Monday 1 January 2018
जाता जाता # ती सागुनं गेली,
# काळजी घेत जा
स्वतः ची
# पण , तिचे डोळे सांगत होते कि,
आता # माझी काळजी कोणं घेणारं..


..........

 ‪#‎जिव‬ लावावा तर असा लावावा
कि ‪#‎देव‬ पण ‪#‎confused‬
झाला पाहिजे . . . !
कि ‪#‎एक‬ जिव घेऊन चाललो कि ‪#‎दोन‬ .....!😘

.......  

 ‪#‎कधीकधी‬ ‪#‎तुझी‬ इतकी ‪#‎आठवण‬ येते की आपल्या
दोघांचे जुने ‪#‎msg‬ वाचुनच ‪#‎गालातल्या‬ गालात ‪#‎हसू‬ येते.


: 👈🏻प्रेम तर💝तिच्यावर 👼🏻चौथीतच‬ झाल होत..😇जेव्हा तिने☺‪लपंडाव‬ खेळताना😍विचारल की😘आपण ‪‎दोग‬💑लपायच का😛..?💝®😘

..........

 सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…

........

 जो चाहिये वो कभी नहीं ❣ मिलता
और जो ना चाहिये वो खुद 👹 हि  पास आता है
*रियल सत्य*
😘✨✨😘

..........

 मी खुप ‪#‎ignore‬ करतो काही जणांनाका ते ‪#‎मलाही‬ माहित नाही ,पण ‪#‎ज्यांना‬ ignore करतो त्याच्यातच ‪#‎जीव‬ अडकलाय...

..........


 हे बघ # 💃 पॊरी_तुला_फिरवनार तर #माझ्याच_गाडीवर ,,,,,# अन्_ते_बी # नववारी_साडीवर..😘

..........

 👆🏻आम्ही#मुली 👸🏼कडे बघत नाही 😉‪#‎मुली 👰🏻आमच्या कडे‬ बघतात👀कारण#आम्ही जिथे 😍जातो तिथे👫 एक तरी#झलक दाखवून येतो😜

.........


 कुछ तो  है बात आप के उन आँखों में
की  बार  बार  उन  आँखों  से  प्यार  करने लगे ह🚬🔫

......

 "सर्वात मोठं जिवन आहे, जिवनांहून मोठं प्रेम आहे, प्रेमाहून मोठी मैत्री आहे, मैत्री हि एक भावना आहे, लक्षात ठेवलं तर आपलं आहे, आणि विसरलात तर स्वप्न आहे..!

........

 🔪मेरा हाल😍 देखकर मोहब्बत ❣भी शर्मिंदा 😞है कि ये शख्स😎 सब कुछ👀 हार गया, फिर🚶 भी ज़िंदा🔫 है...😘😘🎻

......


 °°°#मैत्रीचे__बादशाहा__आम्ही
#दोस्ती___आमची__राणी

#दादागिरी__तर__करतोच__आम्ही
#बाकी__मित्रांची__मेहरबानी...'

........

 🔪नजर झुका👀 के बात कर पगली, 👸जीतने तेरे पास 😎कपडे नही ❌होन्गे, उतने तो 😈मे रोज लफडे 🔫करता हुं...😘😘🎻

........

 🔪महफ़िल भले 😍ही प्यार ❣वालों की हो, उसमे 😎रौनक तो दिल टुटा💔 हुआ शराबी🍾 ही लाता 😉हैं....😘😘🎻

........


 तू अगर "A" For #Attitude दिखाएगी ना,
तो मैं "B" For Bhav नही दुंगा..

.........


 "प्रेमात"💕विजयी होणे मला कधी जमलेच नाही...कारण माझ्या "प्रेमाला" माझे "प्रेम"💕कधी कळलेच नाही..!!
logoblog

Thanks for reading whatsapp marathi status in text

Previous
« Prev Post

19 comments:

  1. very nice post i like your collection it is very nice

    ReplyDelete
  2. Ekdam Mast aahet status

    Aamchya Page var hi paha ---> Kdk Attitude Status

    ReplyDelete
  3. Amazing whatsapp post really great contant Hindireview

    ReplyDelete
  4. Such a Nyc Article...keep it up always.
    Marathi Status

    ReplyDelete